चिंता करू नका! कोडिंग किंवा टेक्निकल नॉलेज शिवाय, 'AI Smart Automation System' वापरा आणि ९० मिनिटांत तुमचे ज्ञान 'Profitable Coaching Business' मध्ये बदलण्याची 'Step-by-Step Blueprint' मिळवा.
AI सोबत ३० मिनिटांत तुमचा ऑनलाइन कोचिंग बिझनेस रोडमॅप तयार करा.
🔒 100% Free · तुमचा डेटा सुरक्षित आहे
शाळा/कॉलेज शिक्षक
खाजगी क्लासेस
Corporate Trainers
Business & Life Coach
Yoga, Music, Dance
Doctors, CA, Lawyers
सुशिक्षित गृहिणी
नवीन बिझनेस करणारे
MPSC/UPSC शिक्षक
Share Market
MLM Leaders
Jyotish, Vastu
आधुनिक शेती
Real Estate & Insurance
सेवानिवृत्त अधिकारी
Digital Creators
Work from Home
सल्लागार
Start → Build → Grow — 90 मिनिटांत संपूर्ण रोडमॅप.
मार्केटमध्ये ज्याला मागणी आहे अशी Winning Idea शोधा आणि तुमचा Niche नक्की करा.
महिने घालवून कोर्स रेकॉर्ड करण्याआधी, या मॉडेलचा वापर करून तुमचे पहिले 100 Customers मिळवा.
१० वेगवेगळे सॉफ्टवेअर न वापरता, एकाच AI Tool च्या मदतीने तुमचे पूर्ण मार्केटिंग Automate करा.
टेक्नॉलॉजीची भीती सोडा, AI ला मित्र बनवा.
वेबिनारसाठी रजिस्टर करणाऱ्यांना हे ३ "VIP Resources" आज मोफत मिळतील.
भारतात चालणाऱ्या १०१ हॉट विषयांची यादी.
३० दिवसांचे सोशल मीडिया प्लॅनिंग किट.
मोबाईलने प्रोफेशनल व्हिडिओ कसे बनवायचे?
Total Value: ₹14,997 — आज पूर्णपणे मोफत
🔥 Live Masterclass · No Replay
एक क्षण थांबा आणि कल्पना करा — पावसाळ्याची अंधारी रात्र, घराच्या मातीच्या भिंतीतून पाणी झिरपतंय, आणि तुम्ही झोपण्याऐवजी पातेली मांडत रात्र जागून काढताय. ही कुठली गोष्ट नाही — हे माझं बालपण होतं.
संघर्षमी अहिल्यानगर जिल्ह्यातील 'पिंपरणे' या छोट्याशा खेड्यातला. आमचं घर मातीचं होतं, पावसाळ्यात गळायचं. शाळेच्या सुट्टीत २० रुपये रोजावर शेतात राबलो, सायकलवरून 'गारीगार' विकले, अनवाणी पायाने चिखल तुडवत शाळेची वाट धरली.
२००८ ला पुण्यात आलो — झेरॉक्सच्या दुकानात ६ रुपयांवर टायपिंग केलं, १० रुपयांच्या थाळीवर दिवस काढले. पण जिद्द सोडली नाही. २०१३ पासून नोकरी सांभाळत स्वतःचा व्यवसाय उभा करायला सुरुवात केली, आणि कोरोना काळात एक गोष्ट पक्की समजली — मेहनतीपेक्षा महत्त्वाची असते योग्य दिशा. त्यातूनच 'Auto AI Funnel' वर्कशॉपचा जन्म झाला.
जर एक सामान्य शेतकरी मुलगा शून्यातून हे उभं करू शकतो — तर तुमच्याकडे तर आधीच ज्ञान आहे. फक्त योग्य दिशेची गरज आहे, आणि तीच दिशा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
तुमचे आयुष्य बदलणारी 90 मिनिटे. आताच क्लेम करा!
हे ९० मिनिटांचे LIVE मास्टरक्लास पूर्णपणे मोफत (FREE) आहे. यासाठी तुम्हाला १ रुपयाही देण्याची गरज नाही.
हे टीचर्स, ट्युशन घेणारे शिक्षक, कोचेस, ट्रेनर्स आणि ज्यांना स्वतःचे डिजिटल कोचिंग बिझनेस सुरू करायचे आहे, अशा प्रत्येकासाठी आहे.
हो, नक्कीच! मी सर्व गोष्टी अगदी साध्या मराठीत आणि स्टेप-बाय-स्टेप शिकवणार आहे. तुम्हाला कोडिंगची गरज नाही.
संपूर्ण सेशन सोपी मराठी + बेसिक इंग्लिश (जसे आपण रोज बोलतो) भाषेत असेल.
नाही. हे LIVE ट्रेनिंग आहे आणि याची कोणतीही रेकॉर्डिंग दिली जाणार नाही. त्यामुळे कृपया हजर राहा.
हो! तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वरून Zoom App द्वारे सहज जॉईन करू शकता.
हे सेशन साधारण ९० मिनिटे (1.5 तास) चालेल. शेवटी १५ मिनिटे प्रश्न-उत्तरे (Q&A) असतील.
या ९० मिनिटांत तुम्हाला भरपूर व्हॅल्यू मिळेल. शेवटी, ज्यांना ॲडव्हान्स शिकायचे आहे, त्यांच्यासाठी Paid Community ची माहिती दिली जाईल.